हेमंत पुणेकर : उच्चारी वजनातली एक गझल


१.
वाटतंय सारं आलबेल तुला
सत्य आता कसे कळेल तुला?

सत्य सांगायला मी सांगेन पण
प्रश्न हा ए - ते मानवेल तुला?

डावी उजवी कडे ही जग आहे
झापडं काढ मग दिसेल तुला

मन या पल्ल्यात, तर्क त्या पल्ल्यात
पाहू कोणी कडे झुकेल तुला! 

आता सावर स्वताला तू हेमंत
इथे कोणे जे आवरेल तुला
.............................................
हेमंत पुणेकर

2 comments:

  1. मन या पल्ल्यात तर्क त्या पल्ल्यात
    पाहू कोणीकडे झुकेल 'तुला'... वाह वाह

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद वेंकटेश! रदीफ-काफियांच्या जितका वैविध्यपूर्ण वापर करता येईल तेवढा करावा असं माझ्या मेंटर्सनी शिकवले!

      Delete