Showing posts with label हेमंत पुणेकर. Show all posts
Showing posts with label हेमंत पुणेकर. Show all posts

हेमंत पुणेकर : उच्चारी वजनातली एक गझल


१.
वाटतंय सारं आलबेल तुला
सत्य आता कसे कळेल तुला?

सत्य सांगायला मी सांगेन पण
प्रश्न हा ए - ते मानवेल तुला?

डावी उजवी कडे ही जग आहे
झापडं काढ मग दिसेल तुला

मन या पल्ल्यात, तर्क त्या पल्ल्यात
पाहू कोणी कडे झुकेल तुला! 

आता सावर स्वताला तू हेमंत
इथे कोणे जे आवरेल तुला
.............................................
हेमंत पुणेकर