सीमो. १२
सीमो. १३
सीमो. १४
सीमो. १५
सीमो .१८
Showing posts with label
वैभव देशमुख
.
Show all posts
Showing posts with label
वैभव देशमुख
.
Show all posts
वैभव देशमुख : एक गझल
१.
या इच्छेहुन त्या इच्छेवर
मन आहे की आहे वानर
हवा तुला शिणगार कशाला
हवी कशाला मधात साखर
रस्ता अडवुन बसला होता
ठिकर्या होउन पडला डोंगर
दिसेल का शब्दांचे पाणी
फुटतिल का हे मौनांचे थर...
- वैभव देशमुख
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)